राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत जमीन आरोग्य व सुपीकता कार्यक्रम

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत जमीन आरोग्य व सुपीकता कार्यक्रम


 या अभियानात मातीतील 12 महत्त्वाचे घटक तपासून शेतकऱ्यांना खत वापराच्या शिफारशी दिल्या जातात.


 जमीन आरोग्य  पत्रिका अंतर्गत तपासण्यात येणारे घटक...12 घटक


 1.जमिनीचा सामू - (pH ) व क्षारता (EC )

2. मुख्य अन्नघटक - सेंद्रिय कर्ब(OC ),नत्र(N ),स्फुरद(P), पालाश (K )

3. सूक्ष्म अन्नघटक  - जस्त(Zn ),तांबे(Cu ),लोह (Fe ),मंगल(Mn ),बोरॉन (B)

4. अतिरिक्त घटक - सल्फर (S)


 योजनेचे मापदंड

1. जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप..... रु.३००/-प्रति नमुना

2. सूक्ष्म मूलद्रव्यांचे वितरण....रु.५००/-प्रति हेक्टर


 सेवा हमी कायदा अंतर्गत माती नमुने तपासणी तपशील

1. साधा माती नमुना... तपासणी फी रु. 35... सेवा हमी (30 दिवस )
   
    सामू(pH ),क्षारता (EC ), सेंद्रिय कर्ब (OC ),नत्र (N ),स्फुरद (P),पालाश (K )


2. सूक्ष्म माती नमुना ... तपासणी फी रु.200... सेवा हमी (30 दिवस )
   
    जस्त(Zn ),तांबे (Cu ), लोह (Fe ), मंगल(Mn ), बोरॉन (B ).


3. विशेष नमुना.... तपासणी फी रु. 275... सेवा हमी (45 दिवस )

    सामु (pH ),क्षारता(EC ),सेंद्रिय कर्ब(OC ),नत्र(N ),स्फुरद (P ),पालाश (K ), मुक्तचुना (CaCO३),
    कॅल्शियम  (Ca ),मॅग्नेशियम(Mg ),भौतिक कायीक गुणधर्म पोत (texture ),जलधारणा क्षमता(MWHC       ),ओलाव्याचे प्रमाण (Moisture %)


4. पाणी नमुना... तपासणी फी रु. 50....सेवा हमी (15 दिवस ).... सामु(pH ),क्षारता (EC ),पालाश (K ),कॅल्शियम (Ca ),मॅग्नेशियम(Mg ),सोडियम (Na ),क्लोरीन(Cl ),कार्बोनेट(Co3), बायकार्बोनेट(HCO3), सल्फेट (SO4),एकूण विद्राव्य क्षार(RSC ),सोडियम व इतर केटायन्सचे प्रमाण (SAR )

No comments:

Post a Comment