अन्न आणि पोषण सुरक्षा : अन्नधान्य पिके (पूर्वीचे NFSM)
( भात, गहू, कडधान्य, भरडधान्य (मका), पौष्टिक तृणधान्य व TRFA कडधान्य )
·
समाविष्ट
पिके :
भात, गहू, कडधान्य, भरडधान्य (
मका ) व पौष्टिक तृणधान्य ( ज्वारी, बाजरी, नागली, वरई इ.)
·
योजनेचा
उद्देश :
Ø
क्षेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात शाश्वत वाढ करणे.
Ø
जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढविणे.
Ø
शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे.
· अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या बाबी :
1. पीक
प्रात्यक्षिके - पीक प्रात्यक्षिके, पीक
पद्धतीवर आधारीत प्रात्यक्षिके, आंतरपिक प्रात्यक्षिके इ.
(महाडीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी)
2. प्रमाणित
बियाणे वितरण ( महाडीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी )
3. प्रमाणित
बियाणे उत्पादनास अर्थसहाय्य
4. एकात्मिक
अन्नद्रव्ये व कीड व्यवस्थापन
5. सुधारित
कृषि औजारे व सिंचन साधने सुविधा ( महाडीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी )
6. पीक
पध्दतीवर आधारीत प्रशिक्षण
7. स्थानिक
पुढाकाराच्या बाबी.
-----------------------------------------------------------------------------------------------------
“कृषी योजनांचा अधिक माहिती साठी”
खालील कृषी विभागाची Whats App चॅनल, युट्युब चॅनल, टेलिग्राम चॅनल, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम, ट्विटर खाते, like and Follow or Subscribe करा.
कृषी विभाग वेबसाईट : https://krishi.maharashtra.gov.in
कृषी विभाग युट्युब चॅनल : https://youtube.com/@AgricultureDepartmentGoM
कृषी विभाग Whats App चॅनल: https://whatsapp.com/channel/0029Va9TaWN8fewi8s27o53T
कृषी विभाग टेलिग्राम चॅनल: https://t.me/AgricultureDepartmentGoM
कृषी विभाग इन्स्टाग्राम: https://www.instagram.com/agricutlure_gom/
कृषी विभाग फेसबुक पेज : https://www.facebook.com/AgricultureDepartmentGoM
कृषी विभाग ट्विटर खाते : https://twitter.com/AgriDeptGoM
No comments:
Post a Comment