एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान संरक्षित शेती हरितगृह उभारणी

 

संरक्षित शेती

Ø     प्रस्तावना

वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर पिकास पोषक वातावरण निर्मिती करुन उच्च दर्जाचा भाजीपाला फुलपिके घेण्यासाठी संरक्षित शेती तंत्रज्ञानाचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. हरितगृह शेडनेटगृहाच्या वापरामुळे फुले भाजीपाला पिकांचे निर्यात येाग्य गुणवत्तेच्या मालाचे उत्पादन होत असून त्यापासून शेतकऱ्यांना कमी क्षेत्रामध्ये खुल्या वातावरणाच्या तुलनेत 3 ते 4 पटीने उत्पादन घेता येते. त्यामुळे हरितगृह शेडनेटगृह उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून संरक्षित शेतीस मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

Ø    लाभाच्या योजना

·                     एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

·                     राष्ट्रीय कृषि विकास योजना

Ø    खर्चाचा मापदंड, अनुदान मर्यादा क्षेत्र मर्यादा

.क्र.

बाब

प्रती चौ.मी. खर्चाचा मापदंड

अपेक्षित खर्च

50% देय अनुदान

क्षेत्र मर्यादा

1

हरितगृह (OVPH)

रु.844 ते 935

रु. 33.76 लाख प्रती एकर

रु.16.88 लाख प्रती एकर

500 चौ.मी. ते 4000 चौ.मी.

हरितगृह (CCPH)

रु.1400 ते 1465

रु. 56.00 लाख प्रती एकर

रु. 28.00 लाख प्रती एकर

1000 चौ.मी. ते 4000 चौ.मी.

2

शेडनेटगृह

रु.710

रु.28.40 लाख प्रती एकर

रु. 14.20 लाख प्रती एकर

1000 चौ.मी. ते 4000 चौ.मी.

3

केबल ॲण्ड पोस्ट प्रकारचे शेडनेटगृह

रु.323 ते 395

रु.6.46 लाख प्रती 20 गुंठे क्षेत्राकरिता

रु.3.23 लाख

 प्रती 20 गुंठे क्षेत्राकरिता

1000 चौ.मी. ते 2000 चौ.मी.

4

प्लास्टिक मल्चिंग

रु. 3.20

रु. 32000/- प्रती हे.

रु. 16000/- प्रती हे.

2 हेक्टर

 

* डोंगराळ क्षेत्रासाठी 15 टक्के अतिरिक्त खर्चाचा मापदंड देय आहे.

Ø  योजनेत सहभागी होण्यासाठी

 

·  शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.

Ø योजनेच्या अधिक माहितीसाठी

·  कृषि विभागाचे संकेतस्थळ :- http://krishi.maharashtra.gov.in

 

·  नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

कृषी योजनांचा अधिक माहिती साठी”

·           

·         खालील कृषी विभागाची Whats App चॅनल, युट्युब चॅनल, टेलिग्राम चॅनल, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम, ट्विटर खाते, like and Follow or Subscribe करा.

·          

·         कृषी विभाग वेबसाईट : https://krishi.maharashtra.gov.in

·          

·         कृषी विभाग युट्युब चॅनल : https://youtube.com/@AgricultureDepartmentGoM

·          

·         कृषी विभाग Whats App चॅनल: https://whatsapp.com/channel/0029Va9TaWN8fewi8s27o53T

·          

·         कृषी विभाग टेलिग्राम चॅनल: https://t.me/AgricultureDepartmentGoM

·          

·         कृषी विभाग इन्स्टाग्राम: https://www.instagram.com/agricutlure_gom/

·          

·         कृषी विभाग फेसबुक पेज : https://www.facebook.com/AgricultureDepartmentGoM

·          

·         कृषी विभाग ट्विटर खाते : https://twitter.com/AgriDeptGoM

·          

 

 

No comments:

Post a Comment